पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील आयपॉड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

आयपॉड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : खिशात ठेवता येईल असे गाणी इत्यादी ऐकण्याचे लहान उपकरण.

उदाहरणे : आयपॉडचे नवनवीन नमूने बाजारात उपलब्ध आहेत.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जेब में रखने लायक एक छोटा उपकरण जिससे संगीत आदि सुना जा सकता है या कोई वेबसाइट आदि देखी जा सकती है।

आईपॉड के नए-नए प्रारूप बाजार में उपलब्ध हैं।
आईपाड, आईपॉड

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.